{Online Form} लाडकी बहीण योजना Online Form कसा भरायचा, Apply Online @ladki bahin maharashtra.gov.in 2026
महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील पात्र लाभार्थी महिलांना या योजनेमधून प्रति महिना 1500 रुपये देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत या योजनेचा अर्ज भरलेला नसेल तर आजचा हा लेख तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे.
लाडकी बहीण योजनेचे आधी अर्ज ऑनलाईन ॲप च्या मदतीने भरता येत होते म्हणजेच आपण प्ले स्टोअर वरील नारीशक्ती दूत ॲपच्या मदतीने ऑनलाईन अर्ज करत होतो परंतु आता वेबसाईट पोर्टल https://ladakibahin.maharashtra.gov.in/ मदतीने ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत.
पोर्टल वरील अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे परंतु बऱ्याच महिलांना आणि लाभार्थ्यांना याची माहिती नसते आणि चुकीचा अर्ज भरला गेला तर फॉर्म रिजेक्ट होण्याची शक्यता असते.
अधिकृत वेबसाइटवर अर्ज करालाडकी बहीण योजना Online Form कसा भरायचा ladki bahin maharashtra gov in
https://ladakibahin.maharashtra.gov.in/
Ladki Bahin Maharashtra Gov in Online Registration
Ladki Bahin Maharashtra Gov In 2024 Login
- वडील किंवा पतीचे नाव
- वडिलांचे नाव
- महिलेचे लग्न पूर्वीचे नाव
- वैवाहिक स्थिती
- जन्मतारीख
- महाराष्ट्रात जन्म घेतला आहे की नाही
- अधिवास प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड
- पंधरा वर्षांचे मतदान कार्ड
- पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास ते अपलोड करा किंवा उत्पन्नाचा दाखला अपलोड करावा
- रेशन कार्डची समोरील बाजू आणि पाठीमागील बाजू
- अर्जदाराचे हमीपत्र
- अर्जदाराचा फोटो
Ladki Bahin maharashtra.gov.in 2024 माहिती
| माहिती | तपशील |
|---|---|
| योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
| योजनेचे उद्दिष्ट | महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना मदत |
| लाभार्थी | महाराष्ट्र राज्य महिला |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन तसेच ऑफलाइन |
| पहिला हप्ता | 14 ऑगस्ट, 2024 |
| अर्ज करण्याची मुदत | 31 ऑगस्ट, 2024 |
| अपात्रता निकष | कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असणे किंवा ट्रॅक्टर वगळता इतर चार चाकी वाहन असणे यासह इतर |
| ऑफिशियल ॲप | नारीशक्ती दूत ॲप |
| ऑफिशियल वेबसाईट | Ladakibahin.maharashtra.gov.in |
Ladki Bahin Yojana Status @ladki bahin maharashtra gov in
वरील सर्व प्रक्रियेनंतर तुमचा लाडकी बहीण योजनेचा ऑनलाइन अर्ज सबमिट केला जाईल. त्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला पुन्हा वेबसाइटवर लॉगिन करायचे आहे.
या अर्जामध्ये वरच्या बाजूला तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे की बाद झालेला आहे हे कळू शकते. जर तुमचा अर्ज बाद झालेला असेल तर उपलब्ध असल्यास अर्ज Edit करून पुन्हा Submit करण्याचा पर्याय दिला जाऊ शकतो.
जर Edit बटन दिसत नसेल तर पोर्टलवर दिलेल्या सूचनांनुसार पुढील प्रक्रिया करावी.
लाडकी बहीण योजना Application Status
ऑनलाइन अर्ज Submit केल्यानंतर अर्जावर वेगवेगळे Status दिसू शकतात.
| Status | सामान्य अर्थ |
|---|---|
| Pending | अर्ज पुढील प्रक्रियेसाठी प्रलंबित असल्याचे दर्शवू शकते. |
| In Review | अर्जाची तपासणी किंवा पडताळणी सुरू असल्याचे दर्शवू शकते. |
| Approved | अर्ज मंजूर झाल्याचे दर्शवते. |
| Reject | अर्ज नाकारण्यात आल्याचे दर्शवते. |
| Pending to Submitted | अर्जाची पुढील तपासणी किंवा प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसू शकते. |